SBI Personal Loan | एसबीआय ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! SBI देणार पर्सनल लोन, कोणतेही व्याज न घेता ?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI Personal loan : स्टेट बँक ऑफ इंडिया मे सुरू केली आहे नवीन योजना. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी पैशाची गरज असते. अशा परिस्थितीत बहुतांशी लोक त्यांचे मित्राकडे व इतरांकडून पैसे घेतात. पण आता याची गरज पडणार नाही कारण एसबीआय देणार पर्सनल लोन त्यामुळे इकडे तिकडे पडण्याची गरज नाही पैशाची गरज असल्यास SBI देतील लोन. तरी याच लोन योजने बद्दल आम्ही आज संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहोत.

SBI चे पर्सनल लोन घेण्यसाठी येथे क्लिक करा

देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे एसबीआय घेऊन आली आहे एक नवीन योजना, ज्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतील आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचणीत देखील सुद्धा पळायची गरज लागणार नाही. कारण तुम्ही बँकेला हत्या मध्ये पैसे परत करू शकणार आहेत तेही एकदम थोड्या व्याजदरामध्ये.

SBI बँकेने ग्राहकांसाठी प्रसनल लोन योजना सुरू केली आहे. व ही योजना 31 जानेवारी 2024 पर्यंत मर्यादित असणार आहे. या योजनेची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कर्ज देण्यासाठी बँक कोणतेही गॅरंटी मागणार नाही व बँक तुम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रोसेसिंग शुल्क आकारणार नाही. जे ग्राहक 31 जानेवारी 2024 च्या आत मध्ये या लोन साठी अर्ज करणार आहेत, त्या ग्राहकाकडून बँक कुठल्याही प्रकारचे अधिक शुल्क आकारणार नाही.

कडबा कुट्टी मशीन 100% सबसिडी योजना सुरू..! आता लगेच ऑनलाइन अर्ज करा

या लोन साठी तुमच्याकडे सहा महिन्याची सॅलरी स्लिप किंवा सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट, आधार कार्ड ,पॅन कार्ड ,तुम्ही ज्या कंपनीमध्ये आहात त्या कंपनीचे ओळखपत्र, इत्यादी डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे .या कर्जासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला या कर्जासाठी कमीत -कमी व्याज द्यावे लागणार आहेत. SBI Personal loan

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 1 सप्टेंबर पासून ₹1200 रुपये जमा केल्यावर इतका परतावा मिळेल!

किती मिळणार कर्ज :

स्टेट बँक ऑफ इंडिया च्या नियमानुसार हे कर्ज घेण्यासाठी तुमचा पगार 15,000 रुपये इतका असला पाहिजे. यानंतर तुमचे वय 21 ते 58 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. या ऑफर अंतर्गत बँक तुम्हाला 24 हजार ते 20 लाख रुपये पर्यंत कर्ज देणार आहे. व तुम्ही हे कर्ज एक वर्ष ते सात वर्षाच्या कालावधीमध्ये परतफेड करायचे आहे. यासाठी तुमचा क्रेडिट स्कोर 750 असणे आवश्यक आहे.

ही सर्व पात्रता तुमच्याकडे असल्यास तुम्ही एसबीआय बँकेचे अधिकृत वेबसाईटवर कर्जाच्या पर्यावर निवडून त्यामध्ये सर्व माहिती दिल्यानंतर बँक तुम्हाला पाच दिवसाच्या आत कर्ज देणार आहे.

RTO च्या नियमात मोठा बदल; ड्रायव्हिंग लायसन्स साठी RTO मध्ये टेस्ट देणे गरजेचे नाही..

आवश्यक कागदपत्रे

  • 6 महिन्यांची पगार स्लिप
  • 6 महिन्यांचे बँक खाते विवरण
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • नोकरीचे ओळखपत्र

कर्जासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 31 Sep 2024
  • वयोमर्यादा : या कर्जासाठी अर्ज करा तुमची वयोमर्यादा २१ ते ५८ वर्ष असणे आवश्यक आहे.

अश्याच नवनविन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “SBI Personal Loan | एसबीआय ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! SBI देणार पर्सनल लोन, कोणतेही व्याज न घेता ?”

Leave a Comment

error: Content is protected !!