Maharastra Rain Update: नमस्कार मित्रांनो, अरबी समुद्रातील चक्रीवादळाच्या सक्रिय नंतर राज्यभरात पुन्हा एकदा पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. नंतरच्या पावसानंतर मराठवाड्यात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्यात आजपासून पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पुढील तीन ते चार दिवस गुजरात किनारपट्टीवर भोंगावणाऱ्या चक्रीवादळाने राज्यात पावसाचा जोर वाढवला आहे.
आजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
ई श्रम कार्डचा ₹1000 रुपयांचा नवीन हप्ता जमा, यादीतील नाव येथून त्वरित तपासा
मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार पाऊस
मराठवाड्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाचा जोर असाच कायम राहणार असून आज छत्रपती संभाजी नगर जालना परभणी बीड हिंगोली लातूर धाराशिव जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला त्याचबरोबर मराठवाड्यातील नांदेडला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. Maharastra Rain Update
छत्रपती संभाजी नगर बीड लातूर धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाट राहणारा असून मध्यम स्वरूपाचा व हलक्या स्वरूपाचा पावसाने शक्यता हवामान खात्याने वर्तवली नांदेड हिंगोली परभणी जालना या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
SBI ची भन्नाट योजना ₹5 लाख जमा केल्यावर तुम्हाला महिन्याला मिळणार ₹10000 रुपये..
नांदेड मध्ये मुसळधार पाऊस होत असून हवामान विभागाने येणाऱ्या तीन चार दिवसांसाठी जोरदार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्यातील आहे. त्याचबरोबर या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहे. हिंगोलीतही जोरदार पावसाला सुरुवात झाली असून हिंगोली जिल्ह्यांमध्ये रात्रीपासून संत धार पावसाने हजारी लावली आहे. नांदेड परभणीत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
1 thought on “महाराष्ट्रातील या जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’..! राज्यातील या भागात होणार धो-धो पाऊस..”