Beneficiary Status: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने 10 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ नमो शेतकरी योजना लागू करण्याची घोषणा केली, ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
लाभार्थी शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लाभार्थी शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Namo Shetkari Sanman Nidhi Yojana 2024
शिधापत्रिकाधारकांसाठी आनंदाची बातमी! प्रत्येकाला मिळणार ₹ 8000 रुपये आणि 1 सप्टेंबर पासून बरेच नवीन फायदे
नमो शेतकरी योजनेचा हप्ता या दिवशी येईल?
अशा खात्यांसाठी आधार जोडणी अनिवार्य करण्यात आल्याने शेतकऱ्यांची संख्याही बरीच घटली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने शेतकऱ्याच्या नावावर 18 वा हप्ता जमा केला आहे. राज्यात या योजनेत केवळ 81 लाख 38 हजार 198 शेतकरी पात्र आहेत, अशा शेतकऱ्यांसाठी pm kisan.gov.in लॉगिन, 2000 पीएम किसान योजनेसाठी आणि 2000 नमो शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत. एकूण 4000 रुपये मिळतील.
या योजनेचे निकष केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेसारखे असतील. ही योजना राबविताना मार्गदर्शक तत्त्वे काय असावीत, याबाबत कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्याकडून सूचना मागविण्यात आल्या होत्या. ही योजना केंद्र सरकारच्या योजनेचे विस्तारित स्वरूप असल्याने राज्याच्या योजनेलाही हाच निकष लागू असेल, असे चव्हाण म्हणाले. राज्य सरकारला दिले.
2 thoughts on “या दिवशी 18व्या हप्त्याचे 2,000 रुपयांऐवजी, 4000 रुपये खात्यात जमा केले जाणार! पात्र शेतकऱ्यांची यादी पहा”