Driving License New Rules: नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी प्रत्येक देशात अनेक वेगवेगळे नियम आहेत. आज आपण अशाच एका नियमाची माहिती घेणार आहोत. जो एक ऑगस्ट पासून लागू झालेला आहे.
ड्रायव्हिंग लायसन्स ला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
रस्त्यावरील सुरक्षिता लक्षात घेऊन प्रत्येक देशाचे स्वतःचे वेगवेगळे नियम असतात. ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी प्रत्येक देशाने वेगवेगळे नियम लावलेले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका नियमाबद्दल माहिती देणार आहोत. जो एक ऑगस्टपासून लागू झालेला असून आता नवीन नियमानुसार नवीन प्रक्रिया काय आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 1 सप्टेंबर पासून ₹1200 रुपये जमा केल्यावर इतका परतावा मिळेल!
ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी आरटीओ ऑफिस मध्ये जाण्याची गरज नाही
सरकारने आरटीओच्या नवीन नियमित केलेल्या बदलानुसार आता ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी तुम्हाला आरटीओ ऑफिस मध्ये जाण्याची गरज पडणार नाही. त्यासाठी आता पूर्णपणे वेगळे नियम तयार करण्यात आलेले आहेत. नवीन नियमानुसार नवीन प्रक्रिया काय आहे हे जाणून घेऊया.Driving License New Rules
ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी सरकारने एक ऑगस्ट 2024 पासून नियमात बदल केले आहेत. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने या नियमात बदल केला आहे. आता अर्जदार खाजगी ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रात जाऊन टेस्ट देऊ शकतात. या आधी ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी आरटीओ ऑफिस मध्ये जावे लागत होते. मात्र आता नवीन नियमानुसार यात बदल करण्यात आलेले आहे.
उर्वरित महिलेच्या खात्यावर कधी जमा होणार लाडकी बहीण योजनेचे 4,500 रुपये, देवेंद्र फडणवीस यांनी दिली मोठी माहिती
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी अर्ज कुठे करावा?
मित्रांनो ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल. याशिवाय तुम्ही स्वतः आरटीओ मध्ये जाऊन देखील अर्ज करू शकता. आरटीओ ऑफिस मध्ये जाऊन केलेला अर्ज हा ऑफलाईन असेल. ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी फीस देखील वेगवेगळी आहे. ही फीस ड्रायव्हिंग लायसन्स कोणत्या प्रकारचे आहे त्यावर अवलंबून असते.
सोने झाले स्वस्त; मागील एका महिन्यात सोन्याच्या दरात किती घसरण झाली ते जाणून घेऊया
ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी किती फीस लागते?
- लर्निंग लायसन्स (फॉर्म 3) – 150 रुपये
- ड्रायव्हिंग टेस्ट (पुन्हा टेस्ट) – 50 रुपये
- ड्रायव्हिंग लायसन्स जरी – 300 रुपये
- आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिट – 1000 रुपये
- लायसन्स मध्ये इतर वाहन वर्ग जोडण्यासाठी फीस – 500 रुपये
- ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू – 200 रुपये
- लेट रेव्ह्यू: वार्षिक 300 रुपये + 1000 रुपये
4 thoughts on “RTO च्या नियमात मोठा बदल; ड्रायव्हिंग लायसन्स साठी RTO मध्ये टेस्ट देणे गरजेचे नाही..”