सोने झाले खूपच स्वस्त; आजचे सोन्याचे दर ऐकून तुम्ही आनंदाने उड्या माराल


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today: नमस्कार मित्रांनो, ऑगस्ट महिना संपत आला आहे. येणाऱ्या काळात भारतीय संस्कृतीनुसार सणासुदीचे दिवस सुरू होणार आहे. अशातच तुम्ही सुरे खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी निर्माण झाले आहे. सध्या देशभरात जन्म अष्टमी साजरी केली जात आहे. तुम्ही देखील या शुभ मुहूर्तावर सोनी खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे.

आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

वहिनी बाजार व सराफ बाजारात सोने स्वस्त झाले आज सोन्याची किंमत 71 हजार 760 रुपये प्रति दहा ग्रॅम वर आहे. चांदीच्या दराबद्दल पाहिलं तर चांदीच्या दरात 340 रुपयाची घसरण झाले आहे. आज चांदीचा भाव 84870 रुपये प्रति किलो झाला आहे. दिल्लीत आज सोन्याच्या दरात 350 रुपयाची घसरण झाले आहे. या ठिकाणी चांदीच्या दरात देखील दोनशे रुपयाची घसरण पहायला मिळाली आहे.

SBI मध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी, हा फॉर्म भरा खात्यात जमा होतील 11,000 रुपये

सोन्याच्या दरात घसरण होण्यामागचे कारण काय

आज सोन्याच्या दरात घट होणे म्हणजे कारण काय आहे याबद्दल पहिला तर तज्ञांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेच्या बॉन्ड यिल्डमध्ये झालेली वाढ आणि डॉलर एक्सचेंज मध्ये सुधारणा त्याचबरोबर काल जाहीर झालेल्या भारतीय रिझर्व बँकेच्या चलना विषयीचे धोरण समितीच्या बैठकीतील तपशिलाचही सोन्याच्या दरावर परिणाम झाला आहे.

शिंदे सरकारचा मोठा निर्णय, या रेशन कार्ड धारकांना मिळणार 9 हजार रुपये

मुंबईत सोन्याचे दर काय आहेत?

आज मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर 73067 प्रति दहा ग्रॅम आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात मागील एक आठवड्यात 1.02% बदल झाला आहे. तर मागील महिन्यापेक्षा 3.77% नी घसरण झाल्याची पहायला मिळत आहे. Gold Price Today

दररोज सोन्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “सोने झाले खूपच स्वस्त; आजचे सोन्याचे दर ऐकून तुम्ही आनंदाने उड्या माराल”

Leave a Comment

error: Content is protected !!