Gold Price Update: मागील एका महिन्यात सोन्याने चांदीच्या किमतीत मोठी घसरण झालेली आहे. तर पूर्ण महिन्यात सोन्याच्या दारात किती घसरण झाली याबद्दल सर्व सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही देखील सोने खरेदी करण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे. मागील एक महिन्यात सोन्याच्या दारात कशा बदल झाला याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया.
आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
दररोज 500 रुपये जमा करून एकाच वेळी 35 लाख रुपये मिळवा, जाणून घ्या पोस्ट ऑफिसच्या या योजनेबद्दल
या आठवड्यात सोन्याच्या दारात काय बदल झाले?
एमसीएक्स च्या आकडेवारीनुसार आठवड्यात सोन्याचा भाव वाढला आहे. 16 ऑगस्ट रोजी एमसीएक्स वरचा दर पाहिला तर तो 70280 रुपये प्रति 10 ग्राम एवढा होता. मात्र एमसीएक्स क्लोज होण्याच्या आधी अचानक सोन्याने मुसंडी मारली आणि सोन्याचे दर 71 हजार 395 रुपये प्रति दहा ग्राम वर बंद झाले. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचा भाव 70 हजार 338 रुपये एवढा होता. त्यामुळे आठवड्यात सोन्याच्या भावात 657 रुपयाची वाढ झाल्याचे पहायला मिळाले.
कर्जमाफी योजनेतून हे शेतकरी होणारा अपात्र..! कर्जमाफीची नवीन यादी जाहीर, पहा सविस्तर माहिती
मागील एक महिन्यात सोन्याच्या दारात किती बदल झाला?
मागील एक महिन्यात सोन्याच्या दरात किती बदल झाला हे पाहिलं तर 18 जुलैपासून 18 ऑगस्टपर्यंत सोन्याच्या दारात तब्बल 4000 रुपयाची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. एमसीएक्स वर 18 जुलै 2024 रोजी सोन्याचा दर 74 हजार 638 रुपये प्रति दहा ग्राम एवढा होता. 23 जुलै रोजी बजेट सादर केल्यानंतर सोन्याचा भाव तब्बल 67 हजार रुपयांवर पोहोचला. मात्र ऑगस्ट महिन्यात त्याच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ दिसून आली आहे. Gold Price Update
राज्यातील या भागात होणार जोरदार पाऊस! जाणून घ्या हवामान विभागाचा नवीन अंदाज
चांदीची किंमत काय?
चांदीच्या किमतीवर नजर टाकल्यास आठवड्यात त्याच्या किमतीत जोरदार वाढ झाल्याचे समोर आले आहे. 16 ऑगस्ट रोजी एमसीएक्स वर चांदीचा भाव 83 हजार 256 रुपये प्रति किलो एवढा होता. तर बारा ऑगस्ट रोजी एमसीएक्स वर चांदीचा भाव 81 हजार 624 रुपये प्रति किलो एवढा होता. म्हणजेच या आठवड्यात चांदीच्या भावात 1632 रुपये प्रति किलो एवढी वाढ झाली आहे. मैना भराव पूर्वी 18 जुलै रोजी चांदीचा भाव 91 हजार 772 रुपये प्रतिक्रिया एवढा होता. म्हणजे एका महिन्यात चांदीच्या दरात तब्बल 9 हजार रुपये प्रति किलो घसरण झाली आहे.
1 thought on “सोने झाले स्वस्त; मागील एका महिन्यात सोन्याच्या दरात किती घसरण झाली ते जाणून घेऊया”