Ladki Bahin Yojana: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात लाडक्या बहिण योजनेचे सर्वत्र चर्चा चालू आहे. याच योजनेबाबत आणखीन एक महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे. रक्षाबंधनाच्या अगोदर म्हणजेच 17 ऑगस्ट रोजी प्रत्येक महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये वितरित केल्या जाणार आहेत. मात्र ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक नाही त्या महिलांना या योजनेचे रक्कम मिळणार नाही.
लाडक्या बहिण योजनेची पात्र महिलांची लाभार्थी यादी पहाण्यासाठी येथे क्लिक करा
खुशखबर! सर्व महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन, जाणून घ्या ऑनलाईन अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया
अडीच लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील 21 ते 65 वयोगटातील महिलांनी मुख्यमंत्री लाडके बहिणी योजनेसाठी अर्ज केले आहेत. अनेक महिलांनी त्यांच्याकडील राष्ट्रकृत बँकेचा क्रमांक दिला आहे पण त्यातील बरीच खाती आधार लिंक केलेली नाहीत. त्यामुळे त्या महिलांना दोन दिवसात बँक खात्याला आधार कार्ड लिंक न केल्यास पहिल्या हप्त्याचा टप्पा मिळणार नाही.
त्यामुळे आता प्रत्येक महिलांना आपले खाते आधार लिंक आहे की नाही याची खात्री करावी लागणार आहे. सध्या अर्जातील त्रुटी काढण्यासाठी दोन दिवसाचा कालावधी देण्यात आलेला आहे तसेच अर्ज तालुकास्तरीयावरून जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून शासनाला पाठवण्यात आले आहेत. सर्व पात्र अर्जदार महिलांच्या खात्याला रक्षाबंधनपूर्वी ओवाळणी म्हणून 3000 रुपये वितरित केल्या जाणार आहेत. त्यानंतर पुढील टप्प्यात उर्वरित अर्जदार महिलांच्या खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे.
नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! सोन्याची किमती घसरल्या, सोने खरेदी करण्याची ही संधी सोडू नका
नारीशक्ती दूत अँप वरून अर्ज भरणे बंद
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सुरुवातीला नारीशक्ती दूत ॲपवर अर्ज करणे उपलब्ध करून दिले होते. त्यावर सव्वा दोन ते अडीच कोटी महिलांनी अर्ज केले आहेत. आता ते ॲप बंद करण्यात आले असून अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट तयार करण्यात आली आहे. अधिकृत वेबसाईट जाणून घेण्यासाठी वरील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये या दिवशी खात्यात येतील, तारीख आणि वेळ निश्चित
बँक खात्याला आधार लिंक करणे गरजेचे
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील बऱ्याच महिलांनी अर्ज केले आहेत. मात्र त्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसल्यामुळे त्या महिला या योजने पासून वंचित राहू शकतात. सर्व महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्वरित तुमच्या बँकेत जाऊन तुमच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. आधार कार्ड बँक खात्याची लिंक न केल्यास तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा पहिला व दुसरा हप्ता मिळणार नाही.
3 thoughts on “ज्या महिलांच्या खात्याला आधार लिंक आहे त्याच महिलांच्या खात्यात जमा होणार लाडक्या बहिणी योजनेचे 3,000 रुपये”