Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेने संपूर्ण महाराष्ट्रभर गोंधळ उडवला अशातच या योजनेबद्दल एक मोठी अपडेट समोर आली 31 जुलै नंतर ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे, त्या महिलांना चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत. ही रक्कम महिलांच्या खात्यावर कधी जमा होणार हाच प्रश्न सर्वांसमोर उपस्थित आहे. आणि याबाबतच सर्वात मोठे अपडेट आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
लडकी बहीण योजनेची लाभार्थ्यांनी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लाडकी बहिणी योजनेचे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे तीन हजार रुपये एकत्रित लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. त्यानंतर या योजनेचा दुसऱ्या टप्प्यात लाभार्थी महिलांना लाडक्या बहिणी योजनेचे पैसे कधी मिळणार हाच प्रश्न सर्वांसमोर उपस्थित आहे. सरकारने दुसरा टप्प्यातील लाभ मिळणाऱ्या महिलांना नेमकं कधी पैसे मिळाले याची तारीख सांगितली आहे. त्यामुळे सर्वसामान्य महिलांना दिलासा मिळाला आहे.
लडकी बहीण योजनेची लाभार्थ्यांनी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लाडकी बहीण योजनेअंतर्गत 31 जुलै आधी जे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये जमा झाले त्यामुळे या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याची रक्कम जमा होणार आहे आणि ज्या महिलांचे अर्ज 31 जुलै नंतर मंजूर झाले आहे त्या महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्याचे एकत्रित चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत.
१ सप्टेंबर पासून पॅन कार्ड वर नवीन नियम लागू होणार, सरकारने घेतला मोठा निर्णय
लाभ कधी मिळणार?
लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्ट पासून जाहीर झाले आहेत त्यांचा निधी 31 ऑगस्ट पासून वितरित होणार असल्याची माहिती महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेत पत्रकारशी बोलताना अदिती तटकरे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्याचबरोबर लाडकी बहिणी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरपासून सुरू होणार आहे. या कार्यक्रमात ज्या महिलांनी एक ऑगस पासून अर्ज केले आहे त्या महिलांच्या खात्यात एकूण चार हजार पाचशे रुपये दिले जाणार आहे.
SBI ची भन्नाट योजना ₹5 लाख जमा केल्यावर तुम्हाला महिन्याला मिळणार ₹10000 रुपये..
31 जुलै नंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जाची पडताळणी जिल्हास्तरी यावर सुरू जिल्हास्तरावर मान्यता प्राप्त अर्जाचा डाटा महिला व बाल विकास विभागाकडे येईन त्यानंतर ती यादी बँकेकडे पाठवले जाणार ही सगळी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. Ladki Bahin Yojana Update
त्यामुळे आता महिलांच्या अर्जाची पडताळणी युद्ध पातळीवरून सुरू झाली आहे या काळात महिलांना अर्ज मंजूर झाल्याचे मेसेज येणार आहे या मेसेज नंतर सप्टेबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार त्यामुळे महिलांनी आपला अर्ज मंजूर होतोय का नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतून 50,000 रुपयांचे कर्ज तुम्ही फक्त 5 मिनिटांत मिळवू शकता, असा करा अर्ज
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया जोरात सुरू 31 जुलै पर्यंत ज्या महिलांनी अर्ज केले आहे त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला मात्र 31 जुलै नंतर ज्या महिलांनी अर्ज केला आहे त्यांची पडताळणी सुरू आहे आत्तापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी दोन कोटी सहा लाख 14 हजार 990 अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी एक कोटी 47 लाख 42 हजार 476 अर्ज पात्र ठरले आणि 42823 अर्जाची पडताळणी अजून सुरू आहे. उर्वरित अर्ज रिजेक्ट झाले आहे आशी माहिती तटकरे यांनी दिली आहे