Loan Waiver Update: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जर आपण देखील पिक कर्ज घेतलेले असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे.
या शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे व्याज माफ केले गेले आहे
लाडकी बहिन योजनेचा अर्ज फेटाळला, तरी देखील मिळणार ४,५०० रुपये, यादीत नाव चेक करा
अशा शेतकऱ्यांसाठी अतिशय तिला सदा एक बातमी आहे एक लाख साठ हजार रुपयांच्या वरील पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ करून गरजू शेतकऱ्यांच्या नक्की फायदा होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना पीक कर्ज जर घ्यायचे असेल तर अगदी पाच मिनिटांमध्ये पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
एसबीआय किंवा आरबीआय बँक यापैकी कोणत्याही बँकेचे किंवा आपण इतर कोणत्याही खाजगी बँकेचे कर्ज घेता असाल तर आपल्याला अगदी पाच मिनिटांमध्ये कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशी तरतूद राज्य शासनाने लागू केली आहे.
शिधापत्रिकाधारकांसाठी खुशखबर! त्यांना मिळणार या 7 सरकारी योजनांचे लाभ, जाणून घ्या सविस्तर
सरकारने घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय या शेतकऱ्यांनी एप्रिल 2024 रोजी किंवा त्यानंतर घेतलेली नवीन पिक कर्ज असेल त्यांनाही कर्जमाफी लागू करण्यात येणार आहे. या घेतलेल्या निर्णयामुळे कृषी उत्पादकात चालला मिळणार अशी अपेक्षा वर्तवण्यात आली आहे. पिक कर्जावरील व्याज माफ केल्यानंतर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक आनंदाचे लाट निर्माण झाली आहे. मागील कर्ज भरून आपण पुढील कर्ज परत एकदा उचलू शकतो. एखाद्या वेळेस पुढील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पीक कर्जाची माफी देखील होऊ शकते.
2 thoughts on “पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय…”