LPG Gas Cylinder: नमस्कार मित्रांनो, एलपीजी गॅस सिलेंडर धारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुम्ही एलपीजी गॅस सिलेंडर ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही या आठवड्या पर्यंत हे काम केले नाही तर तुमचे जे काही गॅस कनेक्शन असेल ते कायमचे बंद होऊ शकते.
एलपीजी गॅस सिलेंडरची ई-केवायसी ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी येथे क्लिक करा
शिधापत्रिकाधारकांसाठी खुशखबर! त्यांना मिळणार या 7 सरकारी योजनांचे लाभ, जाणून घ्या सविस्तर
गॅस सिलेंडर बाबत ही नवीन अपडेट आहे. अजून तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर जवळच्या गॅस सिलेंडर केंद्रावर जाऊन तुम्ही तुमची ई-केवायसी करून घेऊ शकता. जर तुम्ही ई- केवायसी केली नाही तर एलपीजी गॅस सिलेंडरच्या कंपनीने अशा सर्व ग्राहकावर कठोर निर्णय घेतला आहे. या सर्व गॅस सिलेंडर ग्राहकाचे कनेक्शन बंद करण्याचा निर्णय गॅस कंपनीने घेतला आहे.
तुम्ही ई-केवायसी ऑनलाईन पद्धतीने देखील करू शकता. जर तुम्हाला घरगुती किंवा हॉटेलसाठी गॅस सिलेंडरची आवश्यकता असेल तर लगेच केवायसी करून घ्या अन्यथा ई-केवायसी शिवाय तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार नाही. 1 सप्टेंबर पासून पुढे हा नियम लागू करण्यात येणार आहे. एलपीजी ग्राहक सहजपणे केवायसी करू शकतात.
कर्जमाफी योजनेतून हे शेतकरी होणारा अपात्र..! कर्जमाफीची नवीन यादी जाहीर, पहा सविस्तर माहिती
एलपीजी गॅस सिलेंडरची ई-केवायसी करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
एलपीजी गॅस सिलेंडरची ई-केवायसी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जवळच्या गॅस सिलेंडर केंद्रावर जावे लागेल. किंवा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील ई-केवायसी करू शकता. यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रांमध्ये फक्त आधार कार्ड लागणार आहे. या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही कागदपत्राची आवश्यकता भासणार नाही.
5 thoughts on “LPG गॅस सिलेंडर धारकांसाठी महत्वाची बातमी..! 1 सप्टेंबर पर्यंत हे काम करा नाहीतर कनेक्शन होणार बंद..”