उर्वरित महिलेच्या खात्यावर कधी जमा होणार लाडकी बहीण योजनेचे 4,500 रुपये, देवेंद्र फडणवीस यांनी दिली मोठी माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana: राज्यभरात फक्त एकच चर्चा होत आहे. ती म्हणजे लाडकी बहीण योजनेबद्दल. या योजनेचे तीन हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. मात्र काही महिलांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसल्यामुळे व काही महिलेने उशिरा अर्ज केल्यामुळे त्यांना अजून या योजनेचा लाभ मिळाला नाही. अशा सर्व महिलांना आता एकत्रित 4,500 रुपये मिळणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

कोणत्या महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचे 4,500 रुपये जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

ज्या महिलांच्या खात्यावर 3,000 रुपये जमा झाले आहेत ते जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्याचे एकत्रित आहेत. सध्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी असंख्य महिलेने अर्ज केले आहेत. त्यामुळे उर्वरित महिलांना योजनेचे पैसे कधी मिळणार? हाच प्रश्न सर्वां समोर उपस्थित आहे. याच प्रश्नाचे उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. Majhi Ladki Bahin Yojana

सोने झाले स्वस्त; मागील एका महिन्यात सोन्याच्या दरात किती घसरण झाली ते जाणून घेऊया

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहे. या योजनेची अंमलबजावणी देखील झाली आहे. राज्यातील अनेक महिलांचे बँक खात्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेचे 3000 रुपये जमा झाले आहेत. अजून देखील या योजनेसाठी असंख्य महिलांचे अर्ज दाखल होत आहेत.

दररोज 500 रुपये जमा करून एकाच वेळी 35 लाख रुपये मिळवा, जाणून घ्या पोस्ट ऑफिसच्या या योजनेबद्दल

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एक जुलैपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली होती. यानंतर अनेक अटी शर्ती याची पूर्तता करत महिलांना अर्ज दाखल केला आहे. आता पंधरा गोष्ट पासून अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. मात्र काही महिलांना तांत्रिक अडचणीमुळे अर्ज दाखल करते आले नाही तर काही महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केले. आता या महिलांच्या बँकेत कधी पैसे जमा होणार, जमा होणार का नाही? असे अनेक प्रश्न महिलांना पडत आहेत. या सर्व प्रश्नाचे उत्तरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमादरम्यान भाषण करताना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना कधी पैसे मिळणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. उर्वरित महिलांना लवकरच या योजनेचे पैसे मिळणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

राज्यातील या भागात होणार जोरदार पाऊस! जाणून घ्या हवामान विभागाचा नवीन अंदाज

ही योजना बंद होणार नाही

राज्यातील सर्व महिलांना पैसे मिळण्याशिवाय ही योजना बंद होणार नाही. सुरुवात केली तरी क्रेडिट करणे सुरू करा असे मुख्यमंत्री यांनी सांगितले. राज्यातील प्रत्येक बहिण खाली हाताने जाता कामा नये असे मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत एक कोटी तीन लाख महिलांच्या खात्यात पैसे गेले आहेत. प्रत्येकाला त्यांच्या खात्यात पैसे आल्याशिवाय ही योजना बंद होणार नाही हा आमचा निर्धार आहे.

31 जुलै पर्यंत चे फॉर्म घेतले त्यांचे पैसे देखील जमा झाले आहेत. यानंतर आता 31 ऑगस्ट च्या फॉर्म ची पडताळणी केली जाईल, त्यानंतर या महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्याचे एकत्रित चार हजार पाचशे रुपये जमा केले जातील. ही योजना खटाखट योजना नाही तर फटाफट योजना आहे. या योजनेचे पैसे त्वरित खात्यात जातात असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “उर्वरित महिलेच्या खात्यावर कधी जमा होणार लाडकी बहीण योजनेचे 4,500 रुपये, देवेंद्र फडणवीस यांनी दिली मोठी माहिती”

Leave a Comment

error: Content is protected !!