शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! शेळी पालनासाठी 50 लाख रुपयांचे अनुदान मिळणार, असा करा ऑनलाईन अर्ज
Goat Farming Subsidy Yojana: केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेला सन 2023-24 पासून मान्यता देण्यात आली आहे. 04 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. (शेळीपालन कर्ज) या निर्णयात केंद्र सरकार शेळी, मेंढी आणि कोंबडीसाठी 50 लाख रुपये अनुदान देणार आहे. शेळीपालनासाठी अनुदान घेण्यासाठी येथे ऑनलाइन अर्ज करा भारत … Read more