लाडकी बहीण योजनेचे 4,500 रुपये या तारखेला होणार जमा! तारीख आणि वेळ निश्चित
Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेने संपूर्ण महाराष्ट्रभर गोंधळ उडवला अशातच या योजनेबद्दल एक मोठी अपडेट समोर आली 31 जुलै नंतर ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे, त्या महिलांना चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत. ही रक्कम महिलांच्या खात्यावर कधी जमा होणार हाच प्रश्न सर्वांसमोर उपस्थित आहे. आणि याबाबतच सर्वात मोठे अपडेट आम्ही … Read more